Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर अंतर्गत भरती

0

एकूण पदे- आवश्यकतेनुसार

पदाचे नाव- लेखा अधिकारी

शिक्षण- पदवीधर

वय- नियमांनुसार.

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- नागपुर

अर्ज पाठविण्याचा पत्ता- महासंचालक, अग्निशमन सेवा, सिव्हिल डिफेंस आणि होमगार्ड (फायर सेल), ईस्ट ब्लॉक ७, लेव्हल VII, आर के पुरम, नवी दिल्ली – ११००६६.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १६ जून २०२२

अधिकृत वेबसाईट- www.nfscnagpur.nic.in