Take a fresh look at your lifestyle.

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती

0

पदाचे नाव- अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्य सहाय्यक, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी

पद संख्या- 08 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.tifr.res.in