पदवीधरांना मोठी संधी! मध्य रेल्वेत भरती
एकूण पदे- १२

पदाचे नाव- कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर डॉक्टर
शिक्षण- एमबीबीएस
वय- ५३ वर्ष
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन.
नोकरीचे ठिकाण- मुंबई.
दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा
pgazbb@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० जून २०२२
अधिकृत वेबसाईट- www.rrccr.com
