Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधरांना संधी! के.के. वाघ युनिव्हर्सल स्कूल मध्ये विविध पदांची भरती

0

एकूण पदे- आवश्यकतेनुसार

पदाचे नाव- मूळ जाहिरात बघावी

शिक्षण- मूळ जाहिरात बघावी

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन व ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण- नाशिक

अर्ज पाठवण्याचा पत्ता- सचिव, के.के.वाघ एज्युकेशन सोसायटी, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक-४२२००३.

appointment@kkwagh.edu.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० एप्रिल २०२२

अधिकृत वेबसाईट- kkwagh.edu.in