Take a fresh look at your lifestyle.

SBI अंतर्गत अधिकारी पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रणाली अधिकारी, कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ विशेष कार्यकारी, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

पद संख्या- 36 जागा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 मे 2022

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in