पुणे येथे नोकरीची संधी; NCCS अंतर्गत भरती
पदाचे नाव- संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
पद संख्या- 04 जागा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), S. P. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पोस्ट – गणेशखिंड, पुणे- 411007
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.nccs.res.in
