युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत भरती
पदाचे नाव- वरिष्ठ लेखाधिकारी, खाजगी सचिव, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, लेखापाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट- 56 वर्षे
एकूण जागा- 05
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- संचालक (HR), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, GD सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई- 400 005
अधिकृत वेबसाईट- uidai.gov.in