एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 862 जागांसाठी भरती
एकूण जागा- 862

पदाचे नाव व पद संख्या
1)कस्टमर एजंट- 332
2)यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर- 36
3)हॅंडीमन- 494
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 मे 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- चेन्नई
परीक्षा फी- General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
थेट मुलाखत- (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
पद क्र.1: 09 मे 2022
पद क्र.2: 14 मे 2022
पद क्र.3: 11 मे 2022

मुलाखतीचे ठिकाण- Air India Staff Housing Colony,GST Road, Meenambakkam Chennai 600 027
अधिकृत वेबसाईट- www.aiasl.in