Take a fresh look at your lifestyle.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस

पद संख्या- 45 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 मे 2022 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट- www.hindustancopper.com