Take a fresh look at your lifestyle.

आयुर्वेद विज्ञान संशोधन केंद्रात मोठी भरती

0

पदाचे नाव- आयुर्वेद विशेषज्ञ, आयुर्वेदिक जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, आयुर्वेद फार्मासिस्ट, पंचकर्म थेरपिस्ट

पद संख्या- 310 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.ccras.nic.in