Take a fresh look at your lifestyle.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- अधिवक्ता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाप्रमाणे

अर्ज पद्धती- ऑफलाईन

पद संख्या- 30 जागा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला , पुणे- 411001

अधिकृत वेबसाईट- www.sahakarayukta.maharashtra.gov.in