टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- फिजिशियन असिस्टंट

पद संख्या- 12 जागा
शैक्षणिक पात्रता- MBBS / BAMS /BHMS / BDS
निवड प्रक्रिया- मुलाखत
नोकरी ठिकाण- मुंबई
मुलाखतीची तारीख- 4 व 5 मे 2022
मुलाखतीचा पत्ता- संस्थात्मक पुनरावलोकन मंडळ (I.R.B.), 3रा मजला, मुख्य इमारत, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परेल, मुंबई – 400012
अधिकृत वेबसाइट- www.tmc.gov.in
