Take a fresh look at your lifestyle.

पवनहंस लिमिटेड मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- असोसिएट हेलिकॉप्टर पायलट / हेलिकॉप्टर पायलट, सहयोगी व्यवस्थापक, उड्डाण सुरक्षा प्रमुख, उड्डाण सुरक्षा उपप्रमुख, मुख्य विमान सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 13+

परीक्षा फी- 295/- रूपये

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- HOD (HR आणि Admin), पवन हंस लिमिटेड, (भारत सरकारचा उपक्रम), कॉर्पोरेट ऑफिस, C-14, सेक्टर-1, नोएडा – 201 301, (U.P.)

अधिकृत वेबसाईट- www.pawanhans.co.in