बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत भरती; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत
पदाचे नाव- सहाय्यक उपाध्यक्ष, कृषी पणन अधिकारी
पद संख्या- 26+ जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in
