राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे भरती
पदाचे नाव- कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्रकल्प तंत्रज्ञ -III
पद संख्या- 02 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 2 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.nari-icmr.res.in
