महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रात अभियंता पदांची भरती
पदाचे नाव- मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता
पद संख्या- 41 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400 019
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 मे 2022
