ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड येथे भरती
पदाचे नाव- विजतंत्री, तारतंत्री
पद संख्या- 94 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- बीड
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 ते 06 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in
