Take a fresh look at your lifestyle.

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ. सहाय्यक परिचारीका प्रसाविका (ANM)

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 37 जागा

नोकरी ठिकाण- उल्हासनगर (ठाणे)

अर्ज पद्धती- ऑफलाइन (फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लैब टेक्नीशियन, ANM)

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- अग्निशमन विभाग इमारत, पहिला मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर -3

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 एप्रिल 2022 आहे.

निवड प्रक्रिया- मुलाखत (वैद्यकीय अधिकारी)

मुलाखतीचा पत्ता- अग्निशमन विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3

मुलाखतीची तारीख- 29 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.umc.gov.in