Take a fresh look at your lifestyle.

जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई अंतर्गत ‘विशेष सहाय्यक’ पदांची भरती

0

पदाचे नाव- विशेष सहाय्यक

पद संख्या- 20 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- mumbaicity.gov.in