Take a fresh look at your lifestyle.

विधी पदवीधरांना संधी! सोलापूर पोलीस आयुक्तालयात भरती

0

पदाचे नाव- विधी अधिकारी वर्ग -ब, विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 03 जागा

नोकरी ठिकाण- सोलापूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- पोलिस आयुक्तालय, गांधीनगर, नवीन प्रशासकीय इमारत, सोलापूर शहर- 413003

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- solapurcitypolice.gov.in