Take a fresh look at your lifestyle.

कोकण रेल्वेत विविध पदांसाठी ‘मुलाखती’ द्वारे भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक

पद संख्या- 26 जागा

 

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

निवड प्रक्रिया- मुलाखत (प्रोटोकॉल सहाय्यक)

मुलाखतीचा पत्ता- USBRL प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंशन-त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (U.T). पिन- 180011

मुलाखतीची तारीख- 10,11, 12, 13 & 14 मे 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- konkanrailway.com