पदवीधरांना संधी! पंजाब नॅशनल बँकेत 145 जागांसाठी भरती
एकूण 145 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 मॅनेजर (रिस्क) MMGS-II 40
2 मॅनेजर (क्रेडिट) MMGS-II 100
3 सिनियर मॅनेजर (ट्रेझरी) MMGS-III 05

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट- 01 जानेवारी 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
पद क्र.3: 25 ते 37 वर्षे
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
फी- General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.pnbindia.in
