Take a fresh look at your lifestyle.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘वैद्यकीय’ विभागात भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी

पद संख्या- 17 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज पद्धती- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापुर

मुलाखतीची तारीख- 25 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- rcsmgmc.ac.in