इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- प्रमुख, खाते उघडणारे कर्मचारी, डीपी कर्मचारी, बॅक ऑफिस, संशोधन विश्लेषक, डीलर, सिस्टम आणि नेटवर्किंग अभियंता, उपाध्यक्ष, शाखा प्रमुख, क्षेत्रीय कर्मचारी

पद संख्या- 73 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- मुख्य प्रशासन क्रमांक 480, पहिला मजला खिवराज कॉम्प्लेक्स, अण्णा सलाई, नंदनम चेन्नई-35
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.indbankonline.com
