पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती
पदाचे नाव- क्युरेटर, पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 06 जागा
नोकरी ठिकाण- पिंपरी-चिंचवड
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- veterinary@pcmcindia.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in
