Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड मध्ये भरती

0

पदाचे नाव- कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि सहायक अभियंता

पद संख्या- 244 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, सातवा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई, पिनकोड- 400051.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 20 एप्रिल 2022 पर्यंत

अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in