10वी पासला संधी! भाभा अणु संशोधन केंद्रात भरती
पदाचे नाव- वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी, वैज्ञानिक सहाय्यक/सी, तंत्रज्ञ/बी/सी

पद संख्या- 266 जागा
शैक्षणिक पात्रता- SSC, HSC, ITI, Diploma in relevant Engineering field
अर्ज पद्धती- ऑनलाईन
शेवटची तारीख- 30 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in
