Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे अंतर्गत ‘प्राध्यापक’ पदाची भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, फिजिशियन मानसशास्त्रज्ञ, मनोसामाजिक सामाजिक कार्य, शिक्षक

पद संख्या- 16 जागा

शैक्षणिक पात्रता- MD/DNB, MA/M.Sc, M.Phil, Master Degree, MSc, BSc Nursing

अर्ज शुल्क 

खुल्या प्रवर्गासाठी – 719/- रु.

राखीव प्रवर्गासाठी – 449/- रु.

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

शेवटची तारीख- 30 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.mimhpune.org