Take a fresh look at your lifestyle.

जामनेर नगर परिषद अंतर्गत ‘अभियंता’ पदाची भरती; आज अंतिम मुदत

0

पदाचे नाव- स्थापत्य अभियंता

शैक्षणिक पात्रता- BE in Civil

अर्ज पद्धत्ती- ऑफलाईन

पद संख्या- 01 जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पता– नगर परिषद जामनेर जि. जळगाव

अधिकृत वेबसाईट – www.jalgaon.gov.in