भारतीय स्टेट बँक(SBI) मध्ये अधिकारी पदांची भरती
पदाचे नाव- उपाध्यक्ष आणि प्रमुख, वरिष्ठ विशेष कार्यकारी

पद संख्या- 11 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेविषयी मूळ जाहिरात बघावी
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज शुल्क
SC/ ST/ PWD – Nill
General/ EWS/ OBC – रु. 750/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 4 मे 2022
अधिकृत वेबसाईट- sbi.co.in
