आरोग्य विभाग दिव द्वारे रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, अस्थिव्यंग, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, समुदाय आरोग्य अधिकारी, पंचकर्म विशेषज्ञ, पंचकर्म तंत्रज्ञ

पद संख्या- 16 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती- ई-मेल/ऑफलाईन
मुलाखतीची तारीख- 28 एप्रिल 2022.
मुलाखतीचा पत्ता- Office of the Collector, Collectorate. Diu (UT)
अधिकृत वेबसाईट- www.daman.nic.in
