Take a fresh look at your lifestyle.

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा अंतर्गत विविध पदांच्या 264 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- डेप्युटी मॅनेजर, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक अधीक्षक, स्ट्रक्चरल फिटर, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, वैद्यकीय प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, सिव्हिल असिस्टंट, ट्रेनी वेल्डर, ट्रेनी जनरल फिटर, वेल्डर, 3जी वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, प्लंबर ऑपरेटर, प्रिंटर रेकॉर्ड कीपर, कुक, ऑफिस असिस्टंट, स्टोअर असिस्टंट, यार्ड असिस्टंट, कनिष्ठ प्रशिक्षक, अकुशल

पद संख्या- 264 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- गोवा

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- goashipyard.in