Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! NPCIL मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव- कार्यकारी प्रशिक्षणार्थी

पद संख्या- 225 जागा

शैक्षणिक पात्रता– शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज शुल्क- खुला प्रवर्गासाठी – रु. 500/-

राखीव प्रवर्गासाठी फिस नाही

स्टायपेंड– 55000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.npcilcareers.co.in