Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी! भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत मोठी भरती

0

एकूण पदे- ३३७


पदाचे नाव
सहाय्यक संचालक (हिंदी)
सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त)
सहाय्यक संचालक (विपणन)
वैयक्तिक सहाय्यक
सहाय्यक विभाग अधिकारी
सहाय्यक (संगणक सहाय्यित डिझाइन)
लघुलेखक
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
उद्यान पर्यवेक्षक
तांत्रिक सहाय्यक ( प्रयोगशाळा)
वरिष्ठ तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक (हिंदी) – PG हिंदीमध्ये
सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त) – LLB/ CA
सहाय्यक संचालक (विपणन) – MBA/ PG सामाजिक कार्यात
वैयक्तिक सहाय्यक – पदवीधर
सहायक विभाग अधिकारी – पदवीधर
लघुलेखक – पदवीधर
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – पदवीधर
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – पदवीधर
तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) – संबंधित क्षेत्रात पदवी/डिप्लोमा
वरिष्ठ तंत्रज्ञ – संबंधित क्षेत्रात ITI

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारतभर.

अर्जाची फी
खुला प्रवर्ग – ५००/-
राखीव प्रवर्ग – १५०/-
अर्ज सुरु होण्याची तारीख- १९ एप्रिल २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ मे २०२२

अधिकृत वेबसाईट- www.bis.gov.in