Take a fresh look at your lifestyle.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- अनुषंगिक सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 31

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा ई-मेल पत्ता recruitment@iiitn.ac.in

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06 मे 2022

अधिकृत वेबसाईट- iiitn.ac.in