Take a fresh look at your lifestyle.

एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC) मध्ये भरती

0

पदाचे नाव- प्रोबेशनरी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता- Degree (Graduation) in any  या पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एकूण जागा- 75

वयाची अट- 21 ते 30 वर्षे

परीक्षा फी

SC/ ST/ PWBD – रु. 175/-

इतर प्रवर्गाकरिता – रु. 850/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट- mahabharti.in