Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत ‘अधिकारी’ पदांची भरती

0

एकूण जागा- 67

पदाचे नाव- सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

अधिकृत वेबसाईट- www.nia.gov.in