Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- अर्धवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद)

शैक्षणिक पात्रता- MBBS With PG Degree/ Degree in Ayurveda (Refer PDF)

एकूण जागा- 06+ 

वयाची अट

अर्धवेळ विशेषज्ञ – 69 वर्षे

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 35 वर्षे

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003

मुलाखतीची तारीख- 28 & 29 एप्रिल 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in