अभ्युदय सहकारी बँक अंतर्गत ‘अधिकारी’ पदांची भरती
पदाचे नाव- वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान)

शैक्षणिक पात्रता- पदवीधर
वयाची अट- 40 वर्षे
एकूण जागा- 06
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.abhyudayabank.co.in
