Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांना मोठी संधी! सीमा सुरक्षा दल(BSF) अंतर्गत रिक्त जागांसाठी ‘बंपर’ भरती

0

पदाचे नाव- निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता/ उपनिरीक्षक

पद संख्या- 90 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा

वयोमर्यादा- 30 वर्षे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 मे 2022 पर्यंत

अधिकृत वेबसाईट- bsf.gov.in