न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- कार्यकारी प्रशिक्षणार्थी

पद संख्या- 225 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती– ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.npcil.nic.in
