ज्ञानाच्या अथांग सागराच्या जयंतीदिनी बी.एम. फाउंडेशनचा दृढ संकल्प….
अनेकजण सध्या चांगल्या ‘नोकरीच्या’ संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच “बी.एम. फाउंडेशन” पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

आम्ही आपणास पाठवित असलेली प्रत्येक जाहिरात आपल्या संपर्कातील प्रत्येक माणसापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये “नोकरी जाहिरात” या नावाने ग्रुप तयार करुन, बी.एम.फाउंडेशन कडून आलेल्या सर्व जाहिराती आपल्या माणसांपर्यंत पोहचवाव्या, ही नम्र विनंती…
