मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत भरती
पदाचे नाव- उपमुख्य विद्युत अभियांत्रिकी, कार्यकारी सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, महाव्यवस्थापक, Ch. Os (स्टोअर)
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
एकूण जागा- 05
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18, 24, 30 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- mrvc.indianrailways.gov.in
