भारतीय स्टेट बँक (SBI) अंतर्गत भरती
पदाचे नाव- उपाध्यक्ष आणि प्रमुख, वरिष्ठ विशेष कार्यकारी
शैक्षणिक पात्रता- पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी)

एकूण जागा- 11
नोकरी ठिकाण- मुंबई
परीक्षा फी
SC/ ST/ PWD – Nill
General/ EWS/ OBC – रु. 750/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख- 13 एप्रिल 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 मे 2022
अधिकृत वेबसाईट- sbi.co.in
