Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांना संधी! भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड येथे ‘ग्रुप C’ पदांची भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 वार्ड सहाय्यिका – 51

2 हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक)- 19

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र

एकूण- 70 जागा

वयाची अट- 23 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 25 वर्षे

पद क्र.2: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Command Hospital (WC) Chandimandir-134107

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 23 मे 2022

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in