पश्चिम रेल्वे अंतर्गत जगजीवन राम रुग्णालयात थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- नर्सिंग अधीक्षक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ओरल डेंटल हायजिनिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण- मुंबई

एकूण जागा- 18
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 एप्रिल 2022
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई – 400008
मुलाखतीची तारीख : 25 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.wr.indianrailways.gov.in
