राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे सायबर सुरक्षा विभागासह विविध पदांची मोठी भरती
एकूण जागा- 206

पदाचे नाव- सायबर सुरक्षा विश्लेषक, सॉफ्टवेअर प्रोग्रामर, जोखीम विश्लेषक, नेटवर्क प्रशासक, उर्जा आणि ऊर्जा क्षेत्र iT आणि OT सुरक्षा सल्लागार, BFSI सेक्टर lT सुरक्षा सल्लागार, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षा सल्लागार, डेटा सेंटर सुरक्षा सल्लागार, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, टीम लीडर, सिस्टम विशेषज्ञ, वरिष्ठ हार्डवेअर अभियंता, मोबाइल सुरक्षा संशोधक, पेलोड विकास, सायबर सुरक्षा संशोधक, Android / IOS सुरक्षा संशोधक इ.
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख- 22 एप्रिल 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 मे 2022
अधिकृत वेबसाईट- ntro.gov.in
