संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत 740 पदांची भरती
एकूण जागा- 740

पदाचे नाव- भारतीय आर्थिक सेवा/ भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2022, एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा 2022
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
परीक्षा फी- 200/- रु
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in
