Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन; कवींनी लाभ घेण्याचे आवाहन

0

आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव तर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जळगाव जिल्ह्यातील नवोदित कविंसाठी घेण्यात येणारी दि. 12 एप्रिल रोजी काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन केले असून ही स्पर्धा महात्मा गांधी उद्यान जळगाव येथे सायंकाळी 5 वाजता सुरू होईल.

अधिक माहीती साठी संपर्क

आयु . कुलदिप भालेराव

          7841075708

भिम शाहीर – शरद भालेराव

          7057617372

आयु. हरीषश्चंद्र सोनवणे

          9422772280

आयु. विलास यशवंते

          8329619480