कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहकारी प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सुपर स्पेशॅलिस्ट आणि सहाय्यक अध्यापक

पद संख्या- 12 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ई मेल द्वारे अर्ज तसेच पदानुसार मुलाखती
अर्ज सादर करण्यासाठी ई मेल पत्ता establishpune.amo@gmail.com
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- कार्यालय, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे, पिनकोड- 411037
अर्ज करण्याची शेवटची तारीख- मुलाखती एप्रिल 2022 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येतील.
अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in
